सरपंचांचा संदेश

तोंडली ग्रामपंचायतीच्या  डिजिटल व्यासपीठावर आपले हार्दिक स्वागत आहे.

आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्या गावातील प्रत्येक घरात पोहोचण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. ही वेबसाइट केवळ माहितीचे माध्यम नाही, तर आपल्या सर्वांसाठी विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचे एक प्रभावी साधन आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा यांसारख्या सर्वच क्षेत्रांत आपल्या गावाला पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे.

आपल्या गावाकडे एक ‘आदर्श गाव’ म्हणून पाहिले जावे, हे माझे स्वप्न आहे आणि ते तुमच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आपल्या सूचना आणि पाठिंब्याने आपण हे ध्येय नक्कीच साध्य करू.

सरपंचाचे नाव : सौ. चंद्रभागा चंद्रकांत जाधव

ग्रामपंचायत कर्मचारी

नाव : प्रसाद भगवान जाधव

डाटा ऑपरेटर

फोन नं. 96735 41217

नाव : श्री. रमेश अनंत चव्हाण

ग्रामरोजगार सहाय्यक

फोन नं. 70450 01588

नाव : प्रसाद रामचंद्र गोरीवले

शिपाई

फोन नं. ८३७८८२२९१४

ग्रामंचायत तोंडली

ग्रामपंचायत तोंडली तर्फे सर्व ग्रामस्थ बांधव, मान्यवर व पाहुण्यांचे मनःपूर्वक स्वागत आहे

ग्रामपंचायत दृष्टीकोन

"एक असे समृद्ध गाव घडवणे, जिथे प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत विकासाच्या समान संधी मिळतील; जिथे गावातील पायाभूत सुविधा मजबूत असतील आणि प्रत्येक कुटुंब सन्मानाने जीवन जगेल."

ग्रामपंचायत घ्येय

"पारदर्शक आणि गतिमान कारभार, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गावाचा सर्वांगीण विकास साधणे आणि प्रत्येक कुटुंबाचे जीवनमान उंचावणे."

मुलभूत मुल्ये

अधिकार नव्हे, तर सेवाभावनेने काम करणे हेच आमचे प्रथम प्राधान्य आहे.

* आपले नेते ओळखा *

सौ. चंद्रभागा चंद्रकांत जाधव

सरपंच

श्री. चंद्रकांत लक्ष्मण नागले

उपसरपंच

श्री. अक्षय बाळू चोपडे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री. जगदीश लक्ष्मण होडबे

सदस्य

श्री. दिलीप रामचंद्र नागले

सदस्य

लक्ष्मी किसन तांबीटकर

सदस्य

सौ. पायल पांडुरंग घरवे

सदस्य

सरिता सहदेव चिलबे

सदस्य

सौ. चंद्रकला चंद्रकांत आंबडसकर

सदस्य

सरपंच कालावधी

सरपंच                                       कालावधी 

  • श्री. जे. एस. पवार – १९/०१/२००३ ते 30/०१/२००३
  • श्री. सुरेश शिवराम आंबडस्कर – ०३/०२/२००३ ते 30/११/२००४
  • सौ. उषा उदय आंबडस्कर – ०२/१२/२००४ ते 30/०१/२००८
  • श्री. सुरेश शिवराम अंबडस्कर – ०१/०२/२००८ ते २५/०६/२००८
  • श्री. यशवंत पांडुरंग पवार – ०३/०६/२०१० ते 10/०८/२०१० 
  • श्री. शांताराम गणपत चिमण – ०८१८/०८/२०१० ते ०२/०५/२०१२
  • सौ. राजेश्री चंद्रकांत नागले – ०३/०५/२०१२ ते ३१/०३/२०१५
  • सौ. मेघा महादेव सकपाळ – ०१/०४/२०१५ ते २६/०२/२०१८
  • सौ. चंद्रभागा चंद्रकांत जाधव – ०१/०3/२०१८ ते १२/०२/२०२२
  • श्री. पवन दगडू गोसावी – १३/०२/२०२२ ते १३/०२/२०२२
  • सौ. चंद्रभागा चंद्रकांत जाधव – १३/०८/२०२३ ते आजपर्यंत 

ग्रामपंचायत अधिकारी कालावधी

ग्रामपंचायत अधिकारी                        कालावधी 

  •  श्री. व्ही. एम. गजने – २२/10/२००२ ते ०२/०५/२०१२
  • श्री. दिवाकर शंकर सोनावणे – ०३/०५/२०१२ ते २३/०५/२०१८
  • श्री. अरविंद महादू ठाकरे – २९/०५/२०१८ ते ३0/०७/२०२० 
  • श्री. रविंद्र बाळू भोये – ०१/०८/२०२० ते १२/10/२०२०
  • सौ. रत्ना शंकर भांबीड – १३/10/२०२० ते १२/10/२०२५ 
  •  श्री. अक्षय बाळू चोपडे – १३/०६/२०२५ ते आजपर्यंत 

ग्रामपंचायत परीतोषिके

Scroll to Top